"प्रेम"
ही अडीच अक्षरे सारे विश्व व्यापतात. प्रेमाचे स्वरूप प्रत्येक वेळी बदलत
असते. जसे आईवडील-मुले, पति आणि पत्नी, भाऊ-बहीण ,प्रियकर- प्रेयसी,मित्र
-मैत्रिणी आजी आजोबा आणि नातवंडे वैगरे.....
प्रत्येक नात्यात प्रेमाचे वेग वेगळे नाजूक भावबंध जन्म घेतात. आपण जगात अनेक गोष्टींवर प्रेम करू शकतो.
निसर्गावर, विविध नात्यांवर, प्राणी -पक्षी, जगातल्या प्रत्येक सुंदर निर्मितीवर. प्रेमाचे बंधन खुप पवित्र आहे.
आयुष्यात पैशाने सर्व काही विकत घेता येईल परंतु,
प्रेम व प्रेमाची माणसे नाही मिळवता येत.
त्यासाठी अंतरंगी प्रेमाचा झरा असावा लागतो.
प्रेम आपल्याला कुठल्याही संकटाशी लढण्याचे बळ देते. अन् आयुष्य सप्तरंगी करते.
" जे आतूर स्पर्शासाठी पण स्पर्शापूरते नाही....
ते प्रेम कालही होते ते प्रेम असेल उद्या ही......

No comments:
Post a Comment
Comment Here